राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
२०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गद्दारीचा विषय उपस्थित झाला खरा; पण त्यांची नावे जाणून घेऊन कारवाई केली जाणे शक्य आहे का? कारण यात नेत्यांच्या डाव्या-उजव्या बाजूस राहणारेच अधिक असू शकतात. त् ...
लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा गमाविल्यानंतर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंथन बैठकीत ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करताना पक्षातील गद्दारांवर तोंडसुख घेण्यात आले. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील शिक्षकांनी चांदोरा येथील चारा छावणीला भेट देण्यासाठी आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आ.पंकज भुजबळ यांना जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन दिले. ...
नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले असल्याचा घणाघात फडणवीस यांनी आपल्या अखेरच्या सभेत नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर केला. ...
नवीन हिंदुस्तान उभा करण्यासाठी गांधी घराण्याने दिलेले बलिदान विसरून त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे काय? असा सवाल करीत घरदार नसलेल्यांना इतरांची उठाठेव कशासाठी? ...
डॉ.डी.एल.कराड यांना बजावण्यात आलेली हद्दपारची नोटीस तातडीने मागे घ्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...