राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
नाशिक जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांची मागणी आपण शासनाकडे केली असून, लवकरच निधी प्राप्त होऊन जिल्ह्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. ...
नाशिक : डोंबिवलीतील प्रदूषणकारी उद्योगांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले आदेश गांभीर्याने घेण्याची गरज असली तरी प्रत्यक्षात प्रशासन ते किती अंमलात ...
नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात ... ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे काय प्रश्न आहे त्यावर चर्चा होणार ...
वाढत्या कोर्टची संख्या व दाखल होणा-या खटल्यांचा विचार करता सदर जागा ही सद्यस्थितीत सुध्दा खुप अपुरी होती. कोर्टाच्या नियमावली नुसार ही जागा अत्यंत कमी होती त्यासाठी जवळपास ४४ अधिक विभागांची कमतरता होती. ...
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या रूपाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील काळातही शेतकरी व कष्टकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिब ...
राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानु ...