राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांच्यावर सतत टीका केली, ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे म्हणाले, "कसं आहे आता, मुलंही आहेतच की आणि भुजबळही पुतण्यासोबतच गेले ना... ते थोडी काकांबरोबर थांबले. मला असं वाटतं की, किमान भुजबळांनी तरी काकांची साथ सोडायला नको होती. यावर तुमची सहानुभूती पुतण्यांसाठी ...
Maharashtra Assembly Election 2024 : आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील एवला विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महत्वाचे म्हणजे, या ...
Chagan Bhujbal on Manoj Jarange: मनोज जरांगे आपले उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. परंतू, मराठा आरक्षणाला ओबीसींतून आरक्षण देण्यास विरोध करणारा ओबीसी समाजही या निवडणुकीवर ब ...
Ajit pawar News: बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. ...