राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
कदंबवनात दादांचे बंधु सुरेशबाबा पाटील, दादा यांची कन्या भक्ती पाटील, ज्ञानेश्वरी गरुड, नातू हर्ष गरुड, जावई कुलदीप गरुड आदींची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. ...
लासलगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी लासलगाव कोविड उपचार केंद्रातील सातही व्हेंटिलेटर्स त्वरित कार्यरत करावीत तसेच लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेचे नवीन पाइपलाइनचे काम होईपर्यंत जुन्या पाइपलाइनचे दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ...
शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिली, ...
नाशिकरोड: बिटको रूग्णालय हे भविष्यात सर्वच प्रकारच्या आजारावर उपचार करणारे रूग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील रूग्णालय पुरक ठरू शकेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्' ...
नाशिक: राजे हे कोणा एका समाजाचे व धर्माचे नसतात तर ते सर्व जनतेचे राजे असतात. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाचा विचार करावा, असा टोला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. त्याच बरोबर सध्या सुरू असलेले शाब्दिक वाद ...
नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नसल्याची पुन्हा एकदा ग्वाही देतानाच ओबींसीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करूच असे अश्वासन दिले आहे. गेल्य ...