शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

नाशिक : बाळासाहेब असते तर त्यांनी नवी मुंबई विमानतळासाठी जेआरडी टाटांचं नाव सुचवलं असतं!

नाशिक : नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात अनलॉक

नाशिक : सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

नाशिक : नाशिकमध्ये निर्बंध २३ मे नंतर शिथील होणार; पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात समता परिषद मैदानात;पोलीस स्टेशनमध्ये दिला तक्रार अर्ज

राजकारण : जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

राजकारण : ममता दीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या, देशात आता भाजपविरोधी लाट; छगन भुजबळांचा निशाणा

महाराष्ट्र : राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

महाराष्ट्र : Corona Virus Updates: लोक सांगूनही ऐकत नाहीत, मग लॉकडाऊन हाच पर्याय, छगन भुजबळांनी दिला अल्टिमेटम

नाशिक : लॉकडाऊन नव्हे तर निर्बंधांची कठोर अंमलबजावणी हवी : छगन भुजबळ