लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

कुर्डुवाडीत बंदोबस्तासाठी आलेले मुंबईचे सहा आरपीएफ जवान 'कोरोना' बाधित - Marathi News | Six RPF jawans from Mumbai who came to Kurduwadi for security were 'corona' obstructed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुर्डुवाडीत बंदोबस्तासाठी आलेले मुंबईचे सहा आरपीएफ जवान 'कोरोना' बाधित

रेल्वे पोलीस अलर्ट; सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू, वळसंग येथेही आढळला कोरोना बाधित रुग्ण...! ...

मध्य रेल्वेच्या ३० श्रमिक ट्रेनद्वारे पोहोचले ३५ हजार परप्रांतीय स्वगृही.. - Marathi News | 30,000 workers of Central Railway reached 35,000 foreign homes by train. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मध्य रेल्वेच्या ३० श्रमिक ट्रेनद्वारे पोहोचले ३५ हजार परप्रांतीय स्वगृही..

सोलापूर विभाग; २३ कोटी ५९ लाखांचे मिळाले उत्पन्न, लॉकडाऊन काळातही रेल्वे प्रशासनाने दिली सेवा ...

श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...! - Marathi News | RPF police responsible for safety of foreigners in labor train ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रमिक ट्रेनमधील परप्रांतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘आरपीएफ’ पोलिसांवर...!

मध्य रेल्वे विभागात १५०० जवान तैनात; लॉकडाऊन काळातही सुरक्षा बलाच्या जवानांची अहोरात्र केली प्रवाशांची सेवा ...

CoronaVirus News: रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी - Marathi News | CoronaVirus News: Railway Isolation Room Unused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेल्वे मंत्रालयाने ५ हजार आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे ठरविले. ...

वेळापत्रक जाहीर; उद्यापासून रद्द झालेल्या रेल्वे आरक्षण तिकिटाची रक्कम मिळणार  - Marathi News | Schedule announced; Canceled train reservation tickets will be available from tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेळापत्रक जाहीर; उद्यापासून रद्द झालेल्या रेल्वे आरक्षण तिकिटाची रक्कम मिळणार 

मध्य रेल्वे; गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बनविले वेळापत्रक ...

CoronaVirus News: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | CoronaVirus News: Changes in the schedule of local trains for central railway employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. ...

सोलापुरातील औषधे, भाजीपाला पार्सल गाड्यांद्धारे मुंबई-पुण्याला रवाना - Marathi News | Good news; Medicines from Solapur, vegetables sent to Mumbai-Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील औषधे, भाजीपाला पार्सल गाड्यांद्धारे मुंबई-पुण्याला रवाना

मध्य रेल्वेची सेवा : पार्सल गाड्यांद्धारे ६ हजार २४९ टन जीवनावश्यक वस्तंूची निर्यात ...

सोलापुरातून बाहेर जाण्यासाठी ८७ हजार अर्ज; ४६ हजार लोकांनी सोलापूर सोडले - Marathi News | 87,000 applications to leave Solapur; 46,000 people left Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून बाहेर जाण्यासाठी ८७ हजार अर्ज; ४६ हजार लोकांनी सोलापूर सोडले

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; परराज्यातील लोकांसाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था ...