लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

CoronaVirus News: सॅनिटायझेशन करण्यात पश्चिमपेक्षा मध्य रेल्वे सुसाट - Marathi News | CoronaVirus Central Railway doing better than West in sanitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: सॅनिटायझेशन करण्यात पश्चिमपेक्षा मध्य रेल्वे सुसाट

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना; लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर निर्जंतुकीकरणासाठी मारण्यात येतो फवारा ...

CoronaVirus News: रेल्वे डब्यांचे पुन्हा केले आयसोलेशन कक्षांत रूपांतर - Marathi News | CoronaVirus Railway coaches re converted to isolation wards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: रेल्वे डब्यांचे पुन्हा केले आयसोलेशन कक्षांत रूपांतर

मध्य रेल्वेला ४८२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये बदलण्याची जबाबदारी देण्यात आली ...

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली - Marathi News | CoronaVirus News: Local run for essential service personnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता लोकल धावली

सर्वच स्थानकांवर पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद : अडीच महिन्यांनी प्रथमच सुटली डहाणूहून मुंबईसाठी गाडी, दळणवळण काही रुळांवर ...

CoronaVirus News: मोठी बातमी! अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून लोकल धावणार  - Marathi News | coronavirus western and central railway to start local service for essential staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मोठी बातमी! अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून लोकल धावणार 

१५ ते २० मिनिटांच्या अंतरानं पश्चिम, मध्य रेल्वेवर लोकल धावणार ...

coronavirus: भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवेने नागपूरहून ठाण्यात २४ तासांच्या आत पोहोचवले व्हेंटिलेटर्स - Marathi News | coronavirus: Indian Postal Railway Parcel Service delivers ventilators from Nagpur to Thane within 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवेने नागपूरहून ठाण्यात २४ तासांच्या आत पोहोचवले व्हेंटिलेटर्स

मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमता एकत्रित  करून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे. ...

Good News; पार्सल वाहतुकीतून मध्य रेल्वेला मिळाले साडेतीन कोटींचे उत्पन्न - Marathi News | Good News; Central Railway earned Rs 3.5 crore from parcel transport | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; पार्सल वाहतुकीतून मध्य रेल्वेला मिळाले साडेतीन कोटींचे उत्पन्न

लॉकडाऊन काळातही फायदा; ११५२ टन औषधांसह जीवनावश्यक औषधांचा पुरवठा ...

लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | CR makes important announcement regarding refund of canceled tickets during lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे. ...

Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले - Marathi News | Unlock1 Video: OMG! See what happened in the train for the railway staff in karjat, kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जतहून सोडण्यात आलेल्या ट्रेन, लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तोबा गर्दी झालेली पहायला मिळाली. ...