लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

GOOD NEWS; UPSC परीक्षेस बसणाºया उमेदवारांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | GOOD NEWS; Seven special trains for UPSC candidates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :GOOD NEWS; UPSC परीक्षेस बसणाºया उमेदवारांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या

रविवारी होणार परीक्षा; राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ...

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक, हार्बरच्या प्रवाशांना मिळणार दिलासा - Marathi News | Passengers of Megablock, Harbor on Central, Western Railway will get relief tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक, हार्बरच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष सेवा माटुंगा येथून धिम् ...

‘एनडीए’ व ‘एनए’च्या परीक्षेसाठी मध्य रेल्वेच्या २३ विशेष गाड्या - Marathi News | 23 special trains of Central Railway for NDA and NA examinations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एनडीए’ व ‘एनए’च्या परीक्षेसाठी मध्य रेल्वेच्या २३ विशेष गाड्या

यामध्ये भुसावळ विभागातून १२ विशेष गाड्या धावणार आहेत. ...

स्पेअर पार्ट, फार्मा अन् परफ्यूमसाठी लागणारा २८ ट्रक माल सोलापुरात - Marathi News | 28 trucks for spare parts, pharma and perfume in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्पेअर पार्ट, फार्मा अन् परफ्यूमसाठी लागणारा २८ ट्रक माल सोलापुरात

खासगी सेवा : बंगळुरु ते सोलापूर रो-रो ची देशातील पहिली रेल्वे सेवा सुरू ...

Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी - Marathi News | Big Breaking: Central Railway booking Start from 2 September to travel in Maharashtra only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

Unlock4: केंद्र सरकारने ईपासची अट काढून टाकल्यानंतर सोमवारी राज्य सरकारनेही ई पास रद्द केला आहे. यामुळे खासगी वाहने, प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेनेही याबाबत महत्वाचा निर् ...

मध्य रेल्वेने केली २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक - Marathi News | Central Railway handled 20.13 million tonnes of goods | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मध्य रेल्वेने केली २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक

मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. ...

दिल्ली अन् बिहारच्या हॉटेल्समध्ये तडतडली सोलापुरी सिमला मिरची - Marathi News | Solapuri Simla Chili cracked in hotels in Delhi and Bihar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिल्ली अन् बिहारच्या हॉटेल्समध्ये तडतडली सोलापुरी सिमला मिरची

किसान रेल्वे; कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सुखावला; नारळाची रोपंही रवाना ...

मध्य रेल्वेने विकसित केला मेडी-बोट जिवाका; रुग्णांची काळजी अन् देखरेखीसाठी मदत होणार - Marathi News | Medi-Boat Jivaka developed by Central Railway; It will help in the care and supervision of the patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेने विकसित केला मेडी-बोट जिवाका; रुग्णांची काळजी अन् देखरेखीसाठी मदत होणार

व्हर्च्युअल हेल्थकेअरचे कार्य करणार ...