Accident: लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करीत असताना हेडफोन पडल्याने दोन मित्र कोपर रेल्वे स्थानकात उतरले. पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत हेडफोन शोधत असतानाच त्यांना रेल्वेची धडक बसली. त्यात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त् ...