लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

महत्वाची बातमी! कसाऱ्याला जाणार असाल तर...; मालगाडीचे इंजिन फेल, वाहतूक ठप्प - Marathi News | Important news for Mumbai Local Commuters! If you want to go to the Kasara...; Engine failure of goods train, train stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महत्वाची बातमी! कसाऱ्याला जाणार असाल तर...; मालगाडीचे इंजिन फेल, वाहतूक ठप्प

आसनगाव कसारा मार्गावर जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. शेकडो प्रवाशांनी रेल्वेरुळातू न मार्ग काढत कसारा स्थानक गाठले. ...

कल्याणमध्ये विनातिकीट प्रवासाची ४४३८ प्रकरणे उघडकीस; १६ लाखांचा दंड वसूल - Marathi News | 4438 cases of ticketless travel detected in kalyan and 16 lakhs fine | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये विनातिकीट प्रवासाची ४४३८ प्रकरणे उघडकीस; १६ लाखांचा दंड वसूल

तिकीट तपासणीचे आयोजन करते. ...

मध्य रेल्वेची चार महिन्यांत साडेआठ हजार कोटींची विक्रमी कमाई - Marathi News | Central Railway's record earnings of eight and a half thousand crores in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची चार महिन्यांत साडेआठ हजार कोटींची विक्रमी कमाई

मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीत मध्य रेल्वेने ८,५६८.४१ कोटी रुपयांचा  महसूल नोंदवला. ...

 सीएसटी-नागपूर, नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे; दसरा, दिवाळीनिमित्त नियोजन  - Marathi News | CST-Nagpur, Nagpur-Pune weekly superfast special trains Planning for Dussehra, Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : सीएसटी-नागपूर, नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे; दसरा, दिवाळीनिमित्त नियोजन 

मध्य रेल्वे मुंबई विभागाने दसरा, दिवाळी सण लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रेल्वेचा घातपात घडविण्याचे शिजत आहे कटकारस्थान; चार दिवसांत दोन कट उधळले - Marathi News | conspiracy is brewing to cause a train wreck two conspiracies were foiled in four days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेचा घातपात घडविण्याचे शिजत आहे कटकारस्थान; चार दिवसांत दोन कट उधळले

शंका-कुशंकांनी रेल्वे प्रशासन हादरले: शेकडो निष्पाप जिवांना संपविण्याचे कुणाचे षडयंत्र? ...

मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, अनेक गाड्या उशिराने, काही रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल - Marathi News | Derailment of goods train disrupts Konkan Railway schedule, many trains delayed, some cancelled, passengers in dire straits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेचे वेळापत्रक कोलमडले, अनेक गाड्या उशिराने, काही रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल

Konkan Railway Update: काल दुपारी कळंबोली आणि पनवेल स्थानकांदरम्यान मालगाडी घसरल्याने विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. ...

यार्डामधून येणारी लोकल फलाट क्रमांक दोन वर घेण्याची मागणी; आमदार किणीकर यांनी घेतली स्टेशन मास्तरांची भेट - Marathi News | demand to take up ambernath csmt local platform number two coming from yard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यार्डामधून येणारी लोकल फलाट क्रमांक दोन वर घेण्याची मागणी; आमदार किणीकर यांनी घेतली स्टेशन मास्तरांची भेट

सकाळच्या सत्रात अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना लोकल पकडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

Kalyan: कसारा मार्गावर उंबरमाळी मध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लांबपल्याच्या गाड्या रखडल्या - Marathi News | Kalyan: Engine failure of goods train in Umbarmali on Kasara route, long trains stalled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा मार्गावर उंबरमाळी मध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लांबपल्याच्या गाड्या रखडल्या

Central Railway: मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील उंबरमाळी थांब्यादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.२० वाजता घडली.त्यामुळे आसनगाव कसारा खर्डी मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली. ...