लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

उरणकरांना २० रुपयांत, दीड तासात सीएसटी-मुंबई गाठता येणार  - Marathi News | urankar can reach cst mumbai in 1 5 hours for rs 20 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणकरांना २० रुपयांत, दीड तासात सीएसटी-मुंबई गाठता येणार 

तीन हजार कोटी खर्चाच्या खारकोपर-उरण दरम्यान १३ जानेवारी पासून ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार ...

उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या - Marathi News | Know about Megablock on which route tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या

मध्य रेल्वे - ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी, या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. ...

यंत्रे, फायलींचे भंगार विकून सरकारने कमावले १,१६३ कोटी; रेल्वेला मिळाले सर्वाधिक पैसे - Marathi News | central government earned 1163 crore by selling scrap and machines and files | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंत्रे, फायलींचे भंगार विकून सरकारने कमावले १,१६३ कोटी; रेल्वेला मिळाले सर्वाधिक पैसे

ऑक्टोबर २०२३ मध्ये मिळाली चंद्रयान-३ मोहिमेच्या खर्चाएवढी रक्कम ...

सानपाडा रेल्वे स्थानकातून निघतोय गांजाचा धूर! इमारत  नशिडींचा अड्डा  - Marathi News | cannabis smoke is coming out of sanpada railway station building is a haven for nashedi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा रेल्वे स्थानकातून निघतोय गांजाचा धूर! इमारत  नशिडींचा अड्डा 

दोन मजल्यांवर दारूच्या बाटल्यांचा खच ...

रेल्वे हद्दीतील ‘फेरी’ पडली तीन कोटींना; फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेची विशेष मोहीम - Marathi News | railway limits fell to 3 crores pecial campaign of Central Railway against hawkers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे हद्दीतील ‘फेरी’ पडली तीन कोटींना; फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेची विशेष मोहीम

एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये २४ हजार फेरीवाल्यांवर कारवाई. ...

मध्य रेल्वेच्या २०० वर गाड्यांचा वेग ताशी १३०; महाराष्ट्रातील मेल- एक्स्प्रेसला फायदा - Marathi News | speed of trains on central railway 200 is 130 per hour advantage of vande bharat mail express in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या २०० वर गाड्यांचा वेग ताशी १३०; महाराष्ट्रातील मेल- एक्स्प्रेसला फायदा

‘या’ गाड्यांचा वेग वाढणार ...

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई - Marathi News | Action against unlicensed hawkers by anti-hawker squad of Railway Security Force of Central Railway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४,३३९ गुन्हे नोंदवले असून २४,३३४ जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून ३.०५ कोटी रु.चा दंड वसूल केला. ...

नवीन वर्षात चला पुण्याला; अमरावती-पुणे एक्स्प्रेसला तीन महिने मुदतवाढ - Marathi News | Lets go to Pune in the new year amravati-Pune Express extended by three months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवीन वर्षात चला पुण्याला; अमरावती-पुणे एक्स्प्रेसला तीन महिने मुदतवाढ

अकोला-पूर्णा मार्गावरून धावणारी अमरावती-पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...