गणेशोत्सवासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडतील. परंतु या प्रवासात मेगाब्लॉकचे विघ्न आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेवरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी मेगा ...
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 2 व 3 दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर 5 तास 15 मिनिटांचा विशेष रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी (26 ऑगस्ट) रात्री 12.50 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 6.05 वाजेपपर्यंत मुलुंड ते कळवादरम ...
मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये डेक्कन एक्स्प्रेस आणि आसनगाव लोकलची टक्कर टळल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजता घडला असता, पण लोकलच्या मोटरमनला वेळीच डेक्कन एक्स्प्रेसची बोगी दिसल्यामुळे मोठा अपघात टळला. ...
कर्जतहून मुंबईकडे जाणाºया उपनगरीय लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून अंबरनाथ रेल्वे स्थानकात तुटल्याने डब्यातील तीन प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ...