छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली. ...
ठाकुर्लीत नेहमीप्रमाणे रेल्वे फाटक उघडल्यानंतर वेळेत बंद न झाल्याने रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. सकाळी आणि दुपारच्या वेळेत दोन वेळा ही समस्या भेडसावली. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर खळखट्याकचे आदेश असतांनाही डोंबिवलीत मात्र त्या आदेशाला फाटा देत फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहेत. ...
मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दादर आणि कुर्ला या रेल्वे स्थानकांनंतर गर्दीचे स्थानक म्हणून घाटकोपर रेल्वे स्थानकाची ओळख आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही पहिली मेट्रो घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडण्यात आली आहे. ...
ठाणे शहरात पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा महत्वाचा कोपरी पूल आहे. दिवसभर वाहनांची वर्दळ असल्याने रात्री पुलाची दुरूस्ती करण्यात येणार आहे. आज आणि उद्या मध्य रात्री ५ तास दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. ...