वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला आहे. लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं आहे. आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यातच लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले. ...
मुंबईतला गारठा वाढला असून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे. आज सकाळी ठिकठिकाणी धुक्याचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेलाही पहायला मिळत आहे. ...
मुंबईकरांसाठी सध्या मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) सुरु असलेले सर्व प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महामंडळाच्या ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...