गौतम कदम या बावटा दाखवण्याचे काम करणा-या गँगमनने चोरी केली नसली तरीही त्याला आॅनड्यूटी असतानासुद्धा कोणतीही आगाऊ सूचना न देता चौकशीसाठी बोलावलेच कसे? तसेच त्याची चौकशी करा पण गुन्हा दाखल करु नका अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे करण्यात आली हो ...
भारतामध्ये लोकल गाड्या अर्धा अर्धा तास उशीरानं धावतात आणि रोजच्या रोज रेल्वे अनाउन्समेंटद्वारे प्रवाशांप्रती दिलगिरी व्यक्त करते. अत्यंत वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या जपानमध्ये उलट प्रकार घडला आहे. जपानच्या राजधानीत रेल्वे वाहतूक करणाऱ्या एका खास ...
मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली-खंबालपाडादरम्यान रेल्वेमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा ते खडवलीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. ...
माथेरानमध्ये अमानवीय पद्धतीने वाहतूक व्यवस्था सुरु होती. मिनी ट्रेनमुळे स्थानिकांसह पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामुळेच अवघ्या ९ दिवसांत लाखोंची कमाई करत मिनीट्रेनचे महत्व पुन्हा एकदा समोर आले आहे. ...