पुणे-मंगळुरू मार्गावर हिवाळा व नाताळनिमित्त मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २६ डिसेंबर ते ३ जानेवारी चार विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मध्य , हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल मेडिकल रूम, बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधाचे लोकार्पण करण्यात आलं. ...
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब ...
वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला आहे. लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं आहे. आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यातच लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले. ...
मुंबईतला गारठा वाढला असून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे. आज सकाळी ठिकठिकाणी धुक्याचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेलाही पहायला मिळत आहे. ...