देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे. ...
भरतीचा मुद्दा पुढे रेटत जादा कामाला नकार देऊन मोटरमननी शुक्रवारी केलेले आंदोलन आश्वासन पदरी घेऊन पार पडले. वस्तुत: व्यवस्थापनाशी थेट चर्चा करूनही हा प्रश्न सोडवता आला असता. ...
मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ...