रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे. ...
टीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याचे काम आज केले जाणार आहे. या पाडकामाची तयारी पूर्ण झाली असून काही मिनिटांतच या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे. ...
मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपूल रविवारी पाडण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या ६ तासांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या सिन्नर फाटा बाजूने ५१० मीटर रुंदीची १० फूट उंचीची भिंत बांधण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. ...