मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा बडनेरा, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केल्यानंतर वाहने अकोल्यात आले. दुपारी त्यांनी रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केले आणि सीसी कॅमेरा कक्ष, सुरक्षा विभाग राजभाषा प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ...
भगूर रेल्वे फाटक येथे दोन्ही बाजूने उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक मिळत नसल्याने रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रखडून गेल्याने वाहनधारकांची गैरसोय तशीच आहे. ...
रेल्वेकडे मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. परंतु हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत झालेल्या रेल्वे अपघातांतून समोर आले आहे. ...
मुंबई येथून दिल्लीसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरून धावणारी राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वे मार्गे दिल्लीकडे जावी, या मागणीला सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. ...
मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. ...
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकातील नवीन पुलावर तीन गर्डर बसवण्यासाटी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आ ...