दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ...
इगतपुरी रेल्वेस्थानकात विविध कामांकरिता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे रद्द व काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ...