Next

Mumbai Train Update : मध्य रेल्वेवरील स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 03:15 PM2019-07-03T15:15:02+5:302019-07-03T15:15:29+5:30

मध्य रेल्वेने बुधवारी (3 जुलै) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे कमी लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल ...

मध्य रेल्वेने बुधवारी (3 जुलै) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे कमी लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.