मुंबापुरीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक पंधरवड्यापासून विविध तांंत्रिक कारणांनी कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यातील २० लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी (13 जून) विस्कळीत झाली आहे. सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. ...
पंचवटी एक्सप्रेसचे दोन डबे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही मनमाड येथूनच दोन्ही डब्यांमध्ये प्रवासी बसून आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच होऊ शकली नाही. ...