लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

मंकी हिलजवळ दरड कोसळली, मध्य रेल्वेची मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Boulders have fallen on railway track near Monkey Hill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मंकी हिलजवळ दरड कोसळली, मध्य रेल्वेची मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प

लोणावळ्याजवळील मंकी हिल येथे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची मुंबई - पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.   ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on all three lines of trains tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ...

Mumbai Railway Updates: 'मरे'मुळे रोजच 'लेट मार्क'; संतप्त प्रवाशांनी दिला 'अल्टिमेटम' - Marathi News | Mumbai Railway Updates: Angry passengers 10 days ultimatum to central railway administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Railway Updates: 'मरे'मुळे रोजच 'लेट मार्क'; संतप्त प्रवाशांनी दिला 'अल्टिमेटम'

मध्य रेल्वेच्या बोजवाऱ्यामुळे ऑफिसला 'लेट मार्क' लागत असल्यानं हजारो चाकरमानी अक्षरशः वैतागलेत. ...

गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन - Marathi News | Leave a special local at the time of the crowd; MNS Railway request | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन

कल्याण दिशेकडील पुलाचे काम तातडीने मार्गी लावा ...

भगूर उड्डाणपुलास छत्रपतींचे नाव द्यावे - Marathi News |  Give the name of Chhatrapati Shiva to the Bhagau flyover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर उड्डाणपुलास छत्रपतींचे नाव द्यावे

येथील रेल्वेफाटक गेटवरील नवीन उड्डाणपुलास राजा छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे, अशी मागणी भगूर शहर समस्त देशमुख आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...

Central Train Update: मध्य रेल्वेची 'लोकल'सेवा विस्कळीत, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी  - Marathi News | Central Railway disrupted local services, large crowd of passengers at Dombivli station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Central Train Update: मध्य रेल्वेची 'लोकल'सेवा विस्कळीत, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी 

कल्याण-ठाकूर्ली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जवळपास अर्धा तास उशिराने लोकल धावत आहेत. ...

मध्य रेल्वेच्या पाच विभागांतून ६८ लाखांची तिकिटे जप्त - Marathi News | Seven tickets worth Rs 68 lakh were seized from five departments of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या पाच विभागांतून ६८ लाखांची तिकिटे जप्त

‘ऑपरेशन थंडर’च्या अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने राबविली मोहीम ...

कशी केलीस माझी दैना? - Marathi News | How is my God? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कशी केलीस माझी दैना?

डोंबिवली आणि त्यापुढील टिटवाळा, वांगणी, मुरबाडचा पट्टा हा ठाण्यापर्यंत रेल्वेला समांतर रस्त्याने जोडण्याबाबत वारंवार चर्चा झाली. ...