लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

सिन्नरफाटा पादचारी पूल बंद - Marathi News | Sinnarfat Pedestrian Bridge Closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरफाटा पादचारी पूल बंद

नाशिकरोड रेल्वेस्थानक फ्लॅट फॉर्म दोन-तीनवरून देवी चौक-सिन्नरफाटा जुना रेल्वे पादचारी पुलावर जाण्या-येण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ...

Mumbai Train Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल - Marathi News | Mumbai Train Update Mega block to affect train services on Central, Harbour and Western lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, रविवारी लोकल फेऱ्या कमी चालविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांचे सुट्टीच्या दिवशीही हाल होणार आहेत. ...

मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनात टिटवाळा स्थानकात बिघाड झाल्याने लांबपल्यांच्या गाड्यांचा खोळंबा - Marathi News | Mangala Express locomotives delay derailment at Titwala station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनात टिटवाळा स्थानकात बिघाड झाल्याने लांबपल्यांच्या गाड्यांचा खोळंबा

एरणाकुलम येथून निजामुद्दीनकडे जाणारी मंगला एक्सप्रेस मेलच्या इंजिनमध्ये टिटवाळा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा, आसनगाव, कसारा या अपडाउन मार्गावरची रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. ...

Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; कल्याण-ठाणे दरम्यानची वाहतूक ठप्प - Marathi News | mumbai train update central railway traffic disrupted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; कल्याण-ठाणे दरम्यानची वाहतूक ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (22 ऑगस्ट) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाणे दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. ...

जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’ - Marathi News | Most 'late mark' to Central Railway in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल जून महिन्यात सकाळच्या गर्दीच्यावेळी ९१.६ टक्के वक्तशीर होती. ...

Mumbai Train Status: उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Megablock on all three Local line tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Status: उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

Mega Block Status: पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. ...

फुकट्यांकडून २३ लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेच्या २६ तिकीट तपासनिसांची कामगिरी - Marathi News | 23 lacks fine recovered from without ticket passenger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फुकट्यांकडून २३ लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेच्या २६ तिकीट तपासनिसांची कामगिरी

Mumbai Local Updates: विनातिकीट प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा असतानाही लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. ...

मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा - Marathi News | Five-km tunnel to avoid the threat of hurricanes on the Mumbai-Pune route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा

मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. ...