लोकलवर दगडफेक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हार्बर लाईनच्या सीएसएमटी - पनवेल मार्गावर मानखुर्द-वाशी स्थानकादरम्यान लोकलवर अज्ञाताने ही दगडफेक केली होती. ...
येथील रेल्वे फाटकावर झालेल्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. परंतु परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी वाहकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र अद्याप चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झालेली नाही . ...
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...