मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. ...
झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगल यादव (२०) याने बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायर असलेल्या पोलवर चढून अर्धा तास लोकलसेवा रोखून धरली होती. ...
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील घाट भागात नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरूच आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी २४ तास काम केले जात आहे. त्यामुळे १६ आॅगस्टपासून मेल, एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...