लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

अंबरनाथ - बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू - Marathi News | Ambarnath - Work on Badlapur Home Platform started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ - बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू

पावसाच्या विश्रांतीनंतर कामाला वेग; पाच महिन्यांत होणार पूर्ण ...

फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत १०० कोटींची भर - Marathi News | Central Railway adds Rs 3 crore in freight due to freight passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत १०० कोटींची भर

मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागातून मागील सहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटी रुपये दंडाची वसुली ...

मध्य रेल्वे मार्गावरील स्वच्छतेचे वाजले तीनतेरा - Marathi News | At the Central Railway Station, the cleanliness sounded at three o'clock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावरील स्वच्छतेचे वाजले तीनतेरा

मशीद ते भायखळा : रुळांवर घाणीचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवाशांना नाहक त्रास ...

मोेटरमनमुळे २० वर्षीय तरुणाला मिळाले जीवनदान - Marathi News | The 3-year-old received a life-saving gift from a motorman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोेटरमनमुळे २० वर्षीय तरुणाला मिळाले जीवनदान

लोकल थांबवून जखमी तरुणाला लोकलमध्ये बसविले ...

रेल्वेस्थानकात बॉटल क्र शिंग मशीनचा शुभारंभ - Marathi News |  Launch of Bottle Crunching Machine in Railway Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेस्थानकात बॉटल क्र शिंग मशीनचा शुभारंभ

रोटरी क्लब नाशिक वेस्टच्या मदतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे. ...

Mumbai Mega Block Update: तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या जम्बोब्लॉक - Marathi News | Jumboblock tomorrow on all three rail routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Mega Block Update: तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या जम्बोब्लॉक

Mumbai Train Status : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

Mumbai Train Status : कळवा फाटक उघडे राहिल्याने मध्य रेल्वे अर्धा तास रखडली - Marathi News | Report that the Central Railway was closed for half an hour as the gate was open | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Status : कळवा फाटक उघडे राहिल्याने मध्य रेल्वे अर्धा तास रखडली

पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उघडलेले कळवा-खारेगाव येथील रेल्वे फाटक वेळेत बंद न झाल्याने, मंगळवारी सकाळच्या सुमारास अर्धा तास ‘मरे’ रखडली. ...

क्रश मशीनमध्ये रिकाम्या बाटल्या टाकल्यास प्रवाशांना मिळणार सवलतीचे कूपन ! - Marathi News | Travelers will get discount coupons if empty bottles are placed in the crush machine! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रश मशीनमध्ये रिकाम्या बाटल्या टाकल्यास प्रवाशांना मिळणार सवलतीचे कूपन !

सोलापूर विभागातील ७९ रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त होणार; चौदा ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित ...