Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
रेल्वे ब्लॉकदरम्यान २० विशेष बस : ठाकुर्लीत आज गर्डरचे काम ...
ठाकुर्ली स्थानकावर पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याने 25 डिसेंबर राेजी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
ख्रिसमस निमित्त सोलापुर- नागपुर दरम्यान विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
Mumbai train update : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्र्गावर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. ...
व्हिडीओ व्हायरल : कॅन्टीनधारकाला रेल्वेने ठोठावला एक लाखाचा दंड ...
महत्त्वाची बाजारपेठ असलेले धामणगाव रेल्वे स्थानक आजही अनेक सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थांब्यापासून वंचित आहे. ...
रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नावर खासदार डॉ.शिंदे यांनी आज रेल्वेचे डीआरएम गोईल यांची भेट घेतली. ...
डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, १५ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...