लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

नव्याने होऊ घातलेला लोहमार्गाला विरोध - Marathi News | Opposition to the newly formed railway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्याने होऊ घातलेला लोहमार्गाला विरोध

वाडीवºहे : इगतपुरी ते मनमाड या रेल्वेलाईनच्या रु ंदीकरण आणि तिसऱ्या व चौथ्या ब्रॉडगेज लाईनचे काम तसेच विद्युतीकरणाच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रकल्पास हरकत घेण्यासाठी भूसंपादन विभागाकडे जाण्याआधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे, पाडळी देशमुख, कुर्हेगाव येथील ...

वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू - Marathi News | One dies after falling from train in Wadgaon Pangu Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडगावपंगू शिवारात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

चांदवड : तालुक्यातील वडगावपंगू शिवारात चालत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू झाला. ...

अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती - Marathi News | Impact of torrential rains on local services in essential services; West, in, Learn the status of the Harbor Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती

मुसळदार पावसाचा फटका अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेला देखील बसला आहे. ...

सोलापूर जिल्ह्यात विजेवर रेल्वे धावली; भिगवण ते वाशिंबे विद्युतीकरण झाले पूर्ण - Marathi News | Railways run on electricity in Solapur district; Electrification from Bhigwan to Washimbe completed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात विजेवर रेल्वे धावली; भिगवण ते वाशिंबे विद्युतीकरण झाले पूर्ण

सर्वच चाचण्या यशस्वी : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामाने घेतली गती ...

३०० टन क्रेनद्वारे सात तासात बसविले गुलबर्ग्यातील पुलावरील गर्डर - Marathi News | The girder on the Gulbarga bridge was installed in seven hours by a 300 ton crane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३०० टन क्रेनद्वारे सात तासात बसविले गुलबर्ग्यातील पुलावरील गर्डर

मध्य रेल्वे : गुलबर्गा शहरातील रेल्वे पुलाचे काम पूर्ण; दोनशे कर्मचाºयांच्या ताफ्याने दिले योगदान ...

coronavirus: मध्य रेल्वेचे कोरोना वॉरियर्स; ड्रायव्हर्स आणि गार्ड्स संकटकाळात देताहेत अव्याहत सेवा - Marathi News | coronavirus: Corona Warriors of Central Railway; Drivers and guards provide uninterrupted service in times of crisis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: मध्य रेल्वेचे कोरोना वॉरियर्स; ड्रायव्हर्स आणि गार्ड्स संकटकाळात देताहेत अव्याहत सेवा

 लॉकडाऊन दरम्यान मालवाहतूक गाड्या चालविण्यात लोको पायलट आणि गुड्स गार्ड्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ज्यामुळे देशाच्या एका कोप-यातून  देशाच्या दुसर्‍या कोप-यात आवश्यक वस्तू  पाठविणे शक्य होत आहे. ...

मध्य रेल्वेची दलालांविरुद्धची मोहीम तीव्र; ४४ दलालांना पकडले - Marathi News | Central Railway's crackdown on brokers intensifies; 44 brokers caught | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मध्य रेल्वेची दलालांविरुद्धची मोहीम तीव्र; ४४ दलालांना पकडले

सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८,६२,१९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ...

देशातील रेल्वेस्थानकांच्या खासगीकरणाबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत, म्हणाले... - Marathi News | Important signals given by the Railway Minister regarding the privatization of railway stations in the country, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील रेल्वेस्थानकांच्या खासगीकरणाबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत, म्हणाले...

मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एमसीसीआय) ने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. ...