आगामी सण-उत्सव व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हैदराबाद-जयपूर व तिरुपती-अकोला या दोन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाड्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकां दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ...