एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव होतं. मात्र मृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचं समोर आलं आहे. ...
कुर्ल्यातील पूर्व आणि पश्चिम मार्गांना जोडणाºया कुर्ला सब-वेचे काम अखेर गेल्या दीड दशकाच्या प्रतिक्षेत पूर्ण झाले आहे.या मार्गासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तो प्रत्यक्ष नागरिकांसाठी केव्हा खुला केला जाणार, याकडे सर्वांना प्रतीक्षा ल ...
एल्फिस्टन दूर्घटनेनंतर खडबडुन जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या समस्यांचे आॅडिट करण्याचा तातडीचा निर्णय घेतला. मात्र त्या समितीत रेल्वे प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याने पाहणी यशस्वी कशी होणार असा सवाल करत ...
एल्फिस्टन रोड स्थानकाच्या रेल्वे पुलावरील दुर्घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका तरूणावर मंगळवारी भयंकर प्रसंग उद्भवला. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवलीच्या स्थानकावर आलेल्या लोकलमधील रेटारेटीमुळे धीरज वसंत म्हसकर (२३)रा. सांगर्ली, समर्थ कृपा ...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन कर ...
एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...