दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ वर पत्र्याच्या शेड टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा असला तरी ते काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. ...
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा काही ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ...
ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी (13 मे) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे. ...
दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. ...