लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरण रखडले; डिसेंबर २०२४ चा मुहूर्त हुकला - Marathi News | Platform expansion at CSMT stalled; December 2024 deadline missed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरण रखडले; डिसेंबर २०२४ चा मुहूर्त हुकला

CSMT Railway Station: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने डिसेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकला आहे. ...

ठरलं! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रात ‘या’ मार्गांवर धावणार; प्रथम बहुमान कोणाला? - Marathi News | first sleeper vande bharat train likely to run between mumbai pune nagpur the central railway division sends proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रात ‘या’ मार्गांवर धावणार; प्रथम बहुमान कोणाला?

First Sleeper Vande Bharat In Maharashtra: स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, ट्रेन उपलब्ध होईल, तसा रेल्वे बोर्ड निर्णय घेईल. प्रत्येकाला स्लीपर वंदे भारत आपल्याकडे यायला हवी, अशी इच्छा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ...

मध्य रेल्वेवर रविवारी प्रवाशांचा ‘खोळंबा’; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक - Marathi News | Mega block for maintenance and repair work on Central Railway on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर रविवारी प्रवाशांचा ‘खोळंबा’; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक

रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’ ...

नववर्ष स्वागतासाठी १२ अतिरिक्त लोकल - Marathi News | 12 additional local trains to welcome the New Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्ष स्वागतासाठी १२ अतिरिक्त लोकल

चर्चगेट, मरिन लाइन्स आणि गिरगाव स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त ...

नववर्षानिमित्त आठ अतिरिक्त लोकल धावणार - Marathi News | Eight additional local trains will run on New Year Eve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षानिमित्त आठ अतिरिक्त लोकल धावणार

नियोजित वेळापत्रकानंतर या विशेष सेवा चालविण्यात येणार ...

मध्य रेल्वेला ७ महिन्यांत ४९६६ कोटींचे उत्पन्न - Marathi News | central railway earns 4966 crore in 7 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेला ७ महिन्यांत ४९६६ कोटींचे उत्पन्न

यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मेल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून मिळाले असून, ते ४७० कोटी  आहे. ...

टीसीच्या सतर्कतेमुळे ‘तो’ सुखरूप आईच्या कुशीत पोहोचला - Marathi News | thanks to tc vigilance child reached his mother lap safely | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीसीच्या सतर्कतेमुळे ‘तो’ सुखरूप आईच्या कुशीत पोहोचला

युवकाकडून बालकाला फूस : बिलासपूरहून इंदूरला पळवून नेण्याचा प्रयत्न ...

काय म्हणता... रेल्वे ट्रॅफिक सुरू अन् नदीवरच्या पुलाच्या बॉटम प्लेटसही बदलविल्या - Marathi News | railway traffic resumed and the bottom plates of the bridge over the river were also changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय म्हणता... रेल्वे ट्रॅफिक सुरू अन् नदीवरच्या पुलाच्या बॉटम प्लेटसही बदलविल्या

मध्य रेल्वेत पहिलाच प्रयोग : नवी उपकरणे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर ...