लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, फोटो

Central government, Latest Marathi News

मोदी सरकारची चांदी! सार्वजनिक बँका नफ्यात; केंद्राला ८ हजार कोटींचा लाभांश शक्य - Marathi News | public sector bank in profit and possibility to give dividend of rs 8000 cr to central modi govt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची चांदी! सार्वजनिक बँका नफ्यात; केंद्राला ८ हजार कोटींचा लाभांश शक्य

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारलेल्या कामगिरीमुळे सरकारी तिजोरीत सुमारे ८ हजार कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. ...

Narendra Modi@8 : किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन - Marathi News | Modi government 8th year for the why pm narendra modi considers 8 number auspicious the connection of pevery major decision to this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :किती लकी ठरणार 8वं वर्ष, PM मोदी का मानतात हा अंक शुभ? सर्व मोठ्या निर्णयांशी खास कनेक्शन

पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांमध्ये '8' या अंकाचा जबरदस्त योगा योग आहे. मग नोटाबंदीचा निर्णय असो, की लॉकडाऊनची घोषणा...! ...

Family Pension New Rule: पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा - Marathi News | pension new rule huge relief for central govt employee now payment of family pension if employee goes missing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

Family Pension New Rule: बदललेले पेन्शन नियम सरकारी कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे. ...

इंधन विक्री व्यवसायात दरमहा ७०० कोटींचा तोटा होतोय; रिलायन्सचे मोदी सरकारला पत्र - Marathi News | post fuel excise duty cut reliance bp joint venture says operations unsustainable petrol under recovery at rs 13 diesel rs 24 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इंधन विक्री व्यवसायात दरमहा ७०० कोटींचा तोटा होतोय; रिलायन्सचे मोदी सरकारला पत्र

रिलायन्सचे देशभरात १,४५९ पेट्रोल पंप असून, या तोट्याच्या व्यवसायाला रामराम ठोकण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. ...

मोदी सरकारला अच्छे दिन! रिझर्व्ह बँक देणार ३०,३०७ कोटी; राखीव गंगाजळीतून हस्तांतरण - Marathi News | reserve bank of india rbi approved to transfer rs 30307 crore dividend to central government | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला अच्छे दिन! रिझर्व्ह बँक देणार ३०,३०७ कोटी; राखीव गंगाजळीतून हस्तांतरण

केंद्रातील मोदी सरकारला रिझर्व्ह बँकेकडून याहून अधिक मोठ्या रकमेची म्हणजे ७३,९४८ कोटी रुपयांचा लाभांशाची अपेक्षा होती. ...

Driving License New Rules : सरकारनं Driving License बनवण्यासंदर्भातील नियम बदलले; आता RTO च्या फेऱ्या घालण्याची गरज नाही - Marathi News | Driving License New Rules Driving license new rules effect from 1st july 2022 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सरकारनं Driving License बनवण्यासंदर्भातील नियम बदलले; आता RTO च्या फेऱ्या घालण्याची गरज नाही

या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

मोदी सरकारला जबर धक्का! ५ वर्षांत २ कोटी लोकं बेरोजगार; ४५ कोटींनी आशाच सोडल्या - Marathi News | more than 45 crore people no longer looking for jobs and over 2 crore indians lost jobs in last five years | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :मोदी सरकारला जबर धक्का! ५ वर्षांत २ कोटी लोकं बेरोजगार; ४५ कोटींनी आशाच सोडल्या

भाजपच्या मोदी सरकारने सत्तेत येताना रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. मात्र, परिस्थिती उलट असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. ...

Fertilizer Subsidy : PM Kisan च्या 11व्या हप्त्यापूर्वी मोदी सरकारनं दिली आनंदाची बातमी; प्रत्येक शेतकऱ्याला होणार फायदा! - Marathi News | Narendra Modi govt hikes nutrient based fertiliser subsidy for kharif season DAP Fertilizer subsidy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Kisan च्या 11व्या हप्त्यापूर्वी मोदी सरकारनं दिली आनंदाची बातमी; प्रत्येक शेतकऱ्याला होणार फायदा!

सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सर्व 14 कोटी शेतकऱ्यांना होणार.... ...