प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा... परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता... दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
केंद्र सरकार, फोटो FOLLOW Central government, Latest Marathi News
5G in India: केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला ग्रीन सिग्नल दिला असून, 26 जुलैपासून लिलाव सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात भारतात 5G सुरू होण्याची शक्यता आहे. ...
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
BPCL मधील संपूर्ण हिस्सेदारी विकून खासगीकरण करण्याच्या प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे सरकारने जाहीर केले. ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारलेल्या कामगिरीमुळे सरकारी तिजोरीत सुमारे ८ हजार कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. ...
पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांमध्ये '8' या अंकाचा जबरदस्त योगा योग आहे. मग नोटाबंदीचा निर्णय असो, की लॉकडाऊनची घोषणा...! ...
Family Pension New Rule: बदललेले पेन्शन नियम सरकारी कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे. ...
रिलायन्सचे देशभरात १,४५९ पेट्रोल पंप असून, या तोट्याच्या व्यवसायाला रामराम ठोकण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. ...
केंद्रातील मोदी सरकारला रिझर्व्ह बँकेकडून याहून अधिक मोठ्या रकमेची म्हणजे ७३,९४८ कोटी रुपयांचा लाभांशाची अपेक्षा होती. ...