PM Narendra Modi Surprise visit New Parliament: राजधानी दिल्लीमध्ये सेंट्र्ल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज या संसद भवनाचा अचानक दौरा करून कामाची पाहणी केली. पंतप्रधान मोदी सुमारे तास ...