लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, फोटो

Central government, Latest Marathi News

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! GST कररचना बदलण्याचा विचार; महागाईत आणखी भर - Marathi News | central modi govt thinking over gst lowest slab to increased 5 to 8 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! GST कररचना बदलण्याचा विचार; महागाईत आणखी भर

जीएसटीसंदर्भातील या निर्णयाचा मोठा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

IDBI: ५७८ कोटींचा नफा देणाऱ्या ‘या’ बँकेची लवकरच विक्री; मोदी सरकारकडून हालचालींना वेग - Marathi News | centre modi govt may invite expressions of interest for idbi bank stake sale till april 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५७८ कोटींचा नफा देणाऱ्या ‘या’ बँकेची लवकरच विक्री; मोदी सरकारकडून हालचालींना वेग

IDBI बँकेचा निव्वळ नफा डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ५३ टक्क्यांनी वाढून ५७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...

Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय? - Marathi News | modi govt said elon musk tesla has to buy 500 million dollar of local parts in india to get import tax cut | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla ची भारतात एन्ट्री शक्य! मोदी सरकारने एलन मस्कसमोर ‘ही’ अट; नेमके प्रकरण काय?

एलन मस्कची टेस्ला कंपनी भारतात एन्ट्री करण्यास उत्सुक असली, तरी मोदी सरकारने ठेवलेली अट पूर्ण होऊ शकेल का, ते पाहावे लागणार आहे. ...

रशिया अन् युक्रेनमधील परिस्थितीनं आता भारतही सावध; केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या! - Marathi News | The central government is trying to increase the number of flights to repatriate Indians from Ukraine. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया अन् युक्रेनमधील परिस्थितीनं आता भारतही सावध; केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या!

युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. ...

मोजून मोजून दमाल! PM मोदींच्या १ तास हवाई सफरीवर ‘इतके’ कोटी खर्च; आकडा ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | pm narendra modi one hour air travel cost and significance of air india one special aircraft for vvip in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोजून मोजून दमाल! PM मोदींच्या १ तास हवाई सफरीवर ‘इतके’ कोटी खर्च; आकडा ऐकून व्हाल अवाक्

पंतप्रधान मोदींच्या विशेष एअर इंडिया वन विमानाला आकाशातील बाहुबली म्हटले जाते असून, नेमका किती येतो खर्च? पाहा, डिटेल्स... ...

Tesla: केंद्र सरकारचे एलॅान मस्कना उत्तर; “बाजारपेठ भारतात आणि चिनी लोकांना नोकरी, हे चालणार नाही” - Marathi News | Central Government's answer to Elon Mus; "Market in India and jobs for Chinese people, it will not work" | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केंद्र सरकारचे एलॅान मस्कना उत्तर; “बाजारपेठ भारतात आणि चिनी लोकांना नोकरी, हे चालणार नाही”

टेस्लाने मेड इन चायना वाहने भारतात डंप करण्याऐवजी येथे कारखाना उभारण्याचा विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले आहे. ...

“१९४७ नंतर प्रथमच असे घडले”; भारताच्या विकास दरावर अर्थतज्ज्ञ कौशिक बसूंनी व्यक्त केली चिंता - Marathi News | former world bank chief economist kaushik basu said india gdp growth rate decreasing from last 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :“१९४७ नंतर प्रथमच असे घडले”; भारताच्या विकास दरावर अर्थतज्ज्ञ कौशिक बसूंनी व्यक्त केली चिंता

भारताचा विकास दर गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने घसरत असून, आकडेवारी कुणीही नाकारु शकत नाही, असे बसू यांनी म्हटले आहे. ...

Air India, NINL नंतर खासगीकरणाचा मार्ग मोकळा! मोदी सरकार आणखी ३ कंपन्यांची विक्री करणार - Marathi News | modi govt to privatised 3 more company shipping corp beml bpcl in next fiscal year after air india ninl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India, NINL नंतर खासगीकरणाचा मार्ग मोकळा! मोदी सरकार आणखी ३ कंपन्यांची विक्री करणार

केंद्रातील मोदी सरकारचा आणखी तीन कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. ...