लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

'शेतकऱ्यांनी आता आत्मनिर्भर झालं पाहिजे'; अनुपम खेर यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा - Marathi News | Farmers should become Aatmnirbhar; Appreciation of Agriculture Bill from actor Anupam Kher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेतकऱ्यांनी आता आत्मनिर्भर झालं पाहिजे'; अनुपम खेर यांचा कृषी विधेयकांना पाठिंबा

विधेयकांवर विरोधी पक्षांनी ती ‘शेतकरीविरोधी’ असल्याची जोरदार टीका कायम ठेवली व पंजाब व हरयाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे ...

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन - Marathi News | India provides soft loan of 25 crore dollar to Maldives know about loan book of India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

घरमालकांना चाप बसणार; भाडेकरुंची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार - Marathi News | Landlord Can Not Charge Extra Money For Electricity Bill, Central Government New Rule | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :घरमालकांना चाप बसणार; भाडेकरुंची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार

coronavirus: तबलिगी जमातमुळे देशातील अनेक भागात पसरला कोरोना, केंद्र सरकारचं राज्यसभेत उत्तर - Marathi News | coronavirus: Corona virus spreads to many parts of the country due to Tablighi Jamat -Home Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: तबलिगी जमातमुळे देशातील अनेक भागात पसरला कोरोना, केंद्र सरकारचं राज्यसभेत उत्तर

मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता. ...

शेतकरी मुद्द्यावर विरोधक फसणार? सरकार महिनाभर आधीच रब्बीच्या एमएसपीची घोषणा करणार - Marathi News | Narendra modi government to announce msp for rabbi crops soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी मुद्द्यावर विरोधक फसणार? सरकार महिनाभर आधीच रब्बीच्या एमएसपीची घोषणा करणार

आता विरोधकांना कुठल्याही प्रकारची संधी देण्याची सरकारची इच्छा नाही. त्यामुळे सरकार पुढील आठवड्यातच रब्बी पिकांसाठी अधिक एमएसपीची घोषणा करणार आहे. ...

२५ सप्टेंबरला देशभरात मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; विधेयक मागे घेण्याची मागणी - Marathi News | Farmers agitation against Modi government on September 25; Demand for withdrawal of the bill | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :२५ सप्टेंबरला देशभरात मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; विधेयक मागे घेण्याची मागणी

केंद्र सरकारची ही कृती अत्यंत शेतकरी विरोधी आहे. शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे अशी टीका डॉ. अजित नवलेंनी केली आहे. ...

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Modi government in loksabha no decision to discontinue printing of rs 2000 currency note | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; आता पूर्वपरवानगीशिवाय कंपन्या करु शकणार कपात - Marathi News | A Company With More Than 300 Employees Will Be Able To May Eject Employee Without Approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; आता पूर्वपरवानगीशिवाय कंपन्या करु शकणार कपात

लोकसभेत तीन कामगार विधेयके मांडली. कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी आणि शशी थरूर यांनी या विधेयकाला विरोध केला. ...