लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

80 टक्के प्रवासी क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी, हरदीप पुरींनी ट्विट करून दिली माहिती - Marathi News | Hardeep puri tweet Domestic airlines allowed to operate with 80 capacity with immediate effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 टक्के प्रवासी क्षमतेसह देशांतर्गत उड्डाणांना मंजुरी, हरदीप पुरींनी ट्विट करून दिली माहिती

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए)ने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. ...

"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन - Marathi News | We have brought our food with us agitating farmers reject government lunch in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन

जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.  ...

डिझेलचा दर अर्धा करा, कायदे परत घ्या...; शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या 6 मोठ्या मागण्या - Marathi News | Farmers big demands before the modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेलचा दर अर्धा करा, कायदे परत घ्या...; शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या 6 मोठ्या मागण्या

यासंदर्भात बोलताना कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी म्हटले आहे, की आज शेतकऱ्यांबरोबर चर्चेची चौथी फेरी आहे. त्यांना आशा आहे, की यातून सकारात्मक मार्ग निघेल. ...

भारत पेट्रोलिअमची मालकी कोणाकडे? स्वदेशी की अमेरिकी कंपनी विकत घेणार, तीनच कंपन्यांना रस - Marathi News | Who owns Bharat Petroleum? Indian or American will buy, three companies interested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत पेट्रोलिअमची मालकी कोणाकडे? स्वदेशी की अमेरिकी कंपनी विकत घेणार, तीनच कंपन्यांना रस

Bharat Petroleum : बीपीसीएलचा लिलाव होणार याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आल्याचे धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. दीपमने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मात्र, यावर अधिक माहिती देण्यास प्रधान यांनी नकार दिला. ...

राणीच्या बागेत यापुढे दिसणार नाही हत्ती; केंद्र सरकारच्या निर्णयाचं करावं लागणार पालन - Marathi News | Elephants will no longer be seen in the queen's garden; We have to abide by the decision of the Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत यापुढे दिसणार नाही हत्ती; केंद्र सरकारच्या निर्णयाचं करावं लागणार पालन

दक्षिण मुंबईत स्थित राणीच्या बागेतील प्राणी, पक्षी पाहण्यासाठी मुंबई आणि राज्यभरातून पर्यटक येतात. ...

केंद्र सरकारच्या विरोधात बळीराजाने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातील साहित्यिकांचा पाठिंबा - Marathi News | The agitation called by Baliraja against the Central Government is now supported by the writers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारच्या विरोधात बळीराजाने पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातील साहित्यिकांचा पाठिंबा

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, या भावनेतून शेतकरी आंदोलनाला साहित्यिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...

...डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच! उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून भाजपाची खरमरीत टीका  - Marathi News | This is the hypocrisy of the left! BJP's harsh criticism on the farmers' agitation to be held tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच! उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून भाजपाची खरमरीत टीका 

महाराष्ट्रात उद्या ( दि ३ ) भव्य मोर्चे व रास्ता रोकोच्या यांच्या माध्यमातून हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.  ...

शेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी - Marathi News | The railways canceled many trains some diverted due to the farmers movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी

2 डिसेंबर म्हणजे आज नांदेड- अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02715)देखील नवी दिल्ली येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. ...