या परेडची ड्राय रनही शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘निहंग’ समुदायातील सदस्यांनी सिंघू सीमेवर घाेड्यांवरून सुमारे १५ किलाेमीटरपर्यंत मार्च काढला. कृषी कायद्याच्या विराेधात शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारसाेबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ झाली. ...
Corona vaccination In India Update : कोरोना लसीबाबत प्रसारित होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे ही लस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील इतर मंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सोशल मीडिया तसेच काही नेत्यांकडून होत आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीतून भारतीय किसान युनियन आणि भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मान यांनी माघार घेतली आहे. ...