देशाच्या इतिहासात प्रथमच आता डिजिटल जनगणना होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. डिजिटल जनगणनेसाठी अर्थसंकल्पात तब्बल ३ हजार ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
सोशल मीडियासाठी कायदे वा नियम करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (सोमवार) सुनावणी करण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. ...
विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली असून, आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...