भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी (ak antony) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ...
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी ट्विट करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. ...
प्रा. किरणकुमार जोहरे हे शेती, हवामान आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कसा करता येईल याबाबत कृतीशिल कार्यक्रमात सहभागी होत आहेत. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) ने बोली प्रक्रियेला घेऊन नोटिफिकेशन जारी केले आहे. नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडमधील हिस्सा विक्री केल्यानंतर सरकारला सुमारे ४९० कोटी रुपये मिळतील, असे सांगितले जात आहे. ...