डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढेही सुरू ठेवावे. ...
परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल. ...
केंद्र सरकार आता टाटाच्या एका कंपनीतील आपली हिस्सेदारी विकणार असल्याची माहिती मिळाली आहे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड (tata communications) कंपनीमधील आपला संपूर्ण हिस्सा सरकार विकणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Central Government Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढही केली जाते. गेल्या वर्षीपासून तीन हप्ते थकले होते. ...