लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले - Marathi News | Many lives could have been saved if they had been vaccinated at home; says High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले

ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असताना केंद्र सरकार हा उपक्रम सक्रियपणे का राबवीत नाही, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला केला. ...

Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole demands modi govt should declare national policy over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

Corona Vaccine: कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...

Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल - Marathi News | ncp rohit pawar asked modi govt about corona vaccination drive provision in budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल

Corona Vaccine: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला असून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

CoronaVirus: “सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती व प्रचार, हे लज्जास्पद”: प्रशांत किशोर - Marathi News | coronavirus prashant kishor criticised pm narendra modi over article in the guardian daily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती व प्रचार, हे लज्जास्पद”: प्रशांत किशोर

CoronaVirus: ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

CoronaVirus: “पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत” - Marathi News | the daily guardian article claims that pm narendra modi working hard in corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. संकटसमयी संयमाने काम करत आहे, असे एका लेखात म्हटले आहे. ...

केंद्र सरकारनेच मराठा आरक्षण द्यावे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिले निवेदन - Marathi News | The Central Government should give Maratha reservation, said the leaders of Mahavikas Aghadi to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारनेच मराठा आरक्षण द्यावे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिले निवेदन

मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात शिक्षणामध्ये किमान १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये किमान १२ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, त्यासाठी कायदा करण्याची गळ घालण्यात आली आहे. ...

CoronaVirus: नवीन संसद भवनाचे काम थांबवावे; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | centre govt told delhi hc that workers at central vista project work site follow corona protocol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: नवीन संसद भवनाचे काम थांबवावे; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

CoronaVirus: देशात बिकट परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे निवासस्थान आणि नवीन संसद भवानाचे काम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Jan Dhan Yojana: बचत खाते जनधन खात्यात रुपांतरीत करायचेय? ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया - Marathi News | know about how to convert normal savings bank account into jan dhan account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jan Dhan Yojana: बचत खाते जनधन खात्यात रुपांतरीत करायचेय? ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया

Jan Dhan Yojana: अनेकविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे बचत खाते जन धनमध्ये रुपांतरित करू शकता. (Convert Savings Account Into Jan dhan) ...