लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Coronavirus: देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणतात...   - Marathi News | Coronavirus: When will the third wave of coronavirus come in the India, Important information was given by Union Health Minister Harsh Vardhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणतात...  

Coronavirus in India: कोरोना विषाणूची दुसरी लाट आता काहीशी ओसरली आहे. मात्र आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. ...

“शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत”; भाजपची टीका - Marathi News | bjp keshav upadhye criticises sharad pawar policy actually causes fertilizer price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत”; भाजपची टीका

शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

Tauktae Cyclone: पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद - Marathi News | Tauktae Cyclone: PM Narendra Modi sensitive, Central Goverment should help more; Said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद

Tauktae Cyclone: वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. (( CM Uddhav Thackeray) ) ...

इंडियन ऑईलची गेल्या तीन वर्षातील उच्चांकी कमाई, बावीस हजार कोटींचा नफा कमावला - Marathi News | Indian Oil's highest revenue in the last three years is Rs 22,000 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंडियन ऑईलची गेल्या तीन वर्षातील उच्चांकी कमाई, बावीस हजार कोटींचा नफा कमावला

एकूण महसुली उत्पन्न घटूनही नफ्यात वाढ ...

Myucormicosis: म्युकरमायकोसिसला साथरोग जाहीर करा; केंद्रीय आरोग्य खात्याची राज्यांना सूचना - Marathi News | Declare myocormicosis a contagious disease; Central Health Department notices to states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Myucormicosis: म्युकरमायकोसिसला साथरोग जाहीर करा; केंद्रीय आरोग्य खात्याची राज्यांना सूचना

ज्या कोरोना रुग्णांना स्टेरॉइड देण्यात आले होते किंवा ज्यांना मधुमेहाचा विकार आहे, अशा रुग्णांमध्ये या बुरशीचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. ...

Maratha Reservation: आरक्षणावर तोडगा काय? मराठ्यांना ‘कुणबी’ संबोधणे किंवा फेरसर्वेक्षण हाच राज्याकडे पर्याय - Marathi News | Maratha Reservation: Calling Marathas 'Kunabi' or re-survey is the only option for the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: आरक्षणावर तोडगा काय? मराठ्यांना ‘कुणबी’ संबोधणे किंवा फेरसर्वेक्षण हाच राज्याकडे पर्याय

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवले. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या काही शिफारशी न्यायालयाने अमान्य केल्या. ...

Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं - Marathi News | mumbai high court slams bmc and centre govt over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं

Corona Vaccine: लसीकरण मोहिमेवरून मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेसह केंद्र सरकारला फटकारले आहे. ...

Mucormycosis: ‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली - Marathi News | centre urged states to make mucormycosis a notifiable disease under the epidemic diseases act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mucormycosis: ‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली

Mucormycosis: केंद्र सरकारने या आजाराचा साथरोग कायद्यात समावेश केला असून, तसे निर्देश राज्यांना दिले आहे. ...