लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

OBC Reservation: “भाजपचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”; काँग्रेसची टीका - Marathi News | chandrakant handore criticised modi govt and bjp devendra fadnavis over obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “भाजपचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”; काँग्रेसची टीका

OBC Reservation: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

काेराेनासाठी आर्थिक मदत, उपचाराला प्राप्तिकरात सवलत; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Financial assistance for care, income tax deductions for treatment; The decision of the Central Government pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेराेनासाठी आर्थिक मदत, उपचाराला प्राप्तिकरात सवलत; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारचा निर्णय : कोरोनाच्या संकटात सरकारचा दिलासा ...

याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायचे नाही का? - Marathi News | Isn't this a stranglehold on freedom of expression? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायचे नाही का?

क्रांतीची प्रेरणा सर्जनशील व्यक्तींच्या कलाकृतीतून मिळते. प्रस्तावित सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक या प्रेरणेच्याच गळ्यावरची सुरी आहे! ...

केंद्र सरकारच्या कोविड इन्होवेशन स्मार्ट सिटी स्पर्धेत KDMC नं पटकावली बाजी - Marathi News | KDMC won the Covid Innovation Smart City competition of the Central Government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्र सरकारच्या कोविड इन्होवेशन स्मार्ट सिटी स्पर्धेत KDMC नं पटकावली बाजी

केंद्र सरकारच्या कोविड-इन्होवेशन पुरस्कारच्या सादरीकरणात 'वाराणसी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका' संयुक्तपणे विजेते  ...

Coronavirus: मोदी सरकारची मोठी घोषणा; कोरोना उपचारावरील खर्चाला आयकरात मिळणार सूट - Marathi News | Corona: Anurag Thakur announces tax concessions for payment towards COVID-19 treatment, ex-gratia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: मोदी सरकारची मोठी घोषणा; कोरोना उपचारावरील खर्चाला आयकरात मिळणार सूट

Measures related to tax concessions for payment towards COVID treatment or death: केंद्र सरकारने कोविड १९ मृत्यू अथवा उपचारादरम्यान खर्च करण्यात आलेल्या रक्कमेवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

OBC Reservation: “RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप - Marathi News | congress nana patole criticises modi govt and rss over maratha and obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “RSS च्या इशाऱ्यावर मोदी सरकार आरक्षण संपविण्याचे काम करतेय”; काँग्रेसचा आरोप

OBC Reservation: आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

अनिल देशमुखांसह आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा प्रकारच्या कारवाया नवीन नाही: शरद पवारांचा टोला - Marathi News | This kind of action is not new to us NCP leaders including Anil Deshmukh: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनिल देशमुखांसह आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा प्रकारच्या कारवाया नवीन नाही: शरद पवारांचा टोला

देशातील राज्यकर्ते ईडी,सीबीआयसारख्या संस्थांमार्फत त्यांच्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्या नेत्यांना अशाप्रकारे त्रास देण्याचे काम करत आहे. ...

राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर - Marathi News | 112 lakh tonnes of sugar produced next year in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर

साखरेचे उत्पादन वाढले मात्र साखर कारखान्यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची चिन्हे आहेत. ...