लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

"धोरण मोदींचे,मरण सर्वसामान्यांचे..." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं 'चूलभाकरी' आंदोलन  - Marathi News | NCP's 'Choolbhakari' protest against fuel price hike in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"धोरण मोदींचे,मरण सर्वसामान्यांचे..." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं 'चूलभाकरी' आंदोलन 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा आलेख चढताच राहिला आहे. ...

नोकदारांसाठी खूशखबर! आता सुट्ट्या वाढणार, पीएफ आणि वेतनातही होणार मोठा बदल, मोदी सरकार घेणार निर्णय - Marathi News | modi governemt take decision of new labor code rule of earned leaved and pf salary check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकदारांसाठी खूशखबर! आता सुट्ट्या वाढणार, पीएफ आणि वेतनातही होणार मोठा बदल, मोदी सरकार घेणार निर्णय

labor code rule : लेबर कोडचे नियम 1 एप्रिलपासून लागू होणार होते, पण काही राज्य यासाठी अद्याप तयार नसल्याने हे नियम लागू झाले नाहीत. ...

Corona vaccination: गर्भवती महिलांनाही आता घेता येईल कोरोनावरील लस, NTAGIच्या शिफारशींना आरोग्य मंत्रालयाची मान्यता - Marathi News | Corona vaccination: Pregnant women can now get corona vaccine, NTAGI's recommendations approved by the Ministry of Health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: गर्भवती महिलांनाही आता घेता येईल कोरोनावरील लस, NTAGIच्या शिफारशींना आरोग्य मंत्रालयाची मान्यता

Corona vaccination in India: कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी  गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. ...

मोदी सरकारची मोठी घोषणा; किरकोळ अन् घाऊक व्यापाऱ्यांना मिळणार 'खास' गिफ्ट! - Marathi News | Narendra Modi govt big announcement retail and wholesale trade now include in msme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारची मोठी घोषणा; किरकोळ अन् घाऊक व्यापाऱ्यांना मिळणार 'खास' गिफ्ट!

"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या समस्येचा किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांवर झालेला परिणाम लक्षात घेत, आता त्यांना MSME च्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." ...

Maratha Reservation: “केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...”; नवाब मलिकांनी सूचवला महत्त्वाचा पर्याय - Marathi News | nawab malik says constitutional amendment is the last option for maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...”; नवाब मलिकांनी सूचवला महत्त्वाचा पर्याय

Maratha Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसतेय. ...

NV Ramana: “वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष, दुसऱ्यांच्या चुका डॉक्टर भोगतायत”; CJI चे ताशेरे - Marathi News | cji nv ramana says centre govt not have serious concern about medical sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NV Ramana: “वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष, दुसऱ्यांच्या चुका डॉक्टर भोगतायत”; CJI चे ताशेरे

NV Ramana: देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. ...

मराठा आरक्षण: केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला उरलेला एकच पर्याय - Marathi News | Maratha Reservation: Center should clarify its role now; Sambhaji Raje told only one option remain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण: केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला उरलेला एकच पर्याय

Sambhaji Raje on Maratha reservation after supreme court order: १०२ व्या घटनादुरुस्तीत राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती फेटाळली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर टाकून स्वस्थ बसू नका, चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला केली 'अशी' सूचना - Marathi News | Don't sit idly by leaving the responsibility of Maratha reservation to the Center, Chandrakant Patil instructed the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर टाकून स्वस्थ बसू नका, चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला केली 'अशी' सूचना

Maratha Reservation : चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची फेरविचार याचिका फेटाळली असली तरी, मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत होणाऱ्या निर्णयाचा मार्ग राज्यातूनच जातो. ...