लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Sanjay Raut News: देशात युद्धाची चर्चा सुरू असताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. हास्यविनोद, दौरे सुरू आहेत. अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न करणाऱ्या विरोधकांची कीव वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Natural Farming : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना' ची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्याने पुढकार घेतला आहे. वाचा सविस्तर (Natural farming) ...
Swarnima Loan Scheme: अनुसूचित जातीमधील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती. (Swarnima Loan Scheme) ...
Sugar Industry : केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी असलेल्या जुन्या आणि कालबाह्य नियमांचा आढावा घेत, आता साखर (नियंत्रण) आदेश २०२५ चा मसुदा तयार केला आहे. ...
Sanjay Raut News: पुलवामा, पहलगाम येथे जे झाले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. पंतप्रधानांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Caste Census: गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर तापवला होता. तसेच त्यानंतरही त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. ...
Caste Census: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ...