नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
New Packaging Rule From April 2022: अन्न धान्य, कुरकुरे अशा पाकिटांवर लिहिलेले असते 100 ग्रॅम पण आतमध्ये तेवढ्या वजनाची वस्तू असते का? आता फसवणूक होणार नाही. दोन मोठे बदल केले जाणार आहेत. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी भांडवली खर्चाच्या (Capital Expenditure) बाबतीत मोदी सरकारमधील विविध विभागांच्या आकडेवारीचा आढावा घेतला. ...
Petrol Diesel Price Cut: केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. ...
महिनाभरात केंद्र सरकारच्या कार्यालायात ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सरकारने प्रलंबित प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत आणि प्रभावीपणे निकालात काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. ...