लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

“४१ वर्षे जे कायदे बनवले गेले, ते चुकीचे होते का”; मोदी सरकारने विरोधकांना सुनावले - Marathi News | modi govt replies opposition over allegations of not sending bills to parliamentary committees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“४१ वर्षे जे कायदे बनवले गेले, ते चुकीचे होते का”; मोदी सरकारने विरोधकांना सुनावले

संसदेत कोणतीही चर्चा न करता विधेयके मंजूर केली जातात, या विरोधकांच्या आरोपाचा मोदी सरकारने चांगलाच समाचार घेतला. ...

दिल्लीत बांधकामांवर बंदी असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम सुरू कसे?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल - Marathi News | delhi pollution supreme court hearing centre govt central vista project construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत बांधकामांवर बंदी असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम सुरू कसे?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

नागरिकांच्या जीवापेक्षा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प केंद्रातील मोदी सरकारसाठी जास्त महत्त्वाचा आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ...

कोरोना, केंद्राचा आर्थिक असहकार; संकटांचा सामना करत महाविकास आघाडी दमदार - Marathi News | Corona, Centre's financial non-cooperation; Mahavikas Aghadi is strong by facing adversity | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना, केंद्राचा आर्थिक असहकार; संकटांचा सामना करत महाविकास आघाडी दमदार

Ashok Chavhan On Mahavikas Aaghdi Govt: केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ...

'विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर टीका करावी, आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला तयार' - Marathi News | Parliament winter session 2021; PM Narendra Modi statement to media over winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर टीका करावी, आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला तयार'

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या धोक्याचाही उल्लेख केला आणि सतर्क राहण्यास सांगितले. ...

“केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्या मार्गाने कृषी कायदे परत आणायचेत”; विरोधकांची टीका - Marathi News | opposition says centre modi govt wants bring back agricultural laws in other way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्या मार्गाने कृषी कायदे परत आणायचेत”; विरोधकांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीला हजेरी लावली नाही, यावरून विरोधकांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

इंधन दरवाढ, कृषी कायद्यांवरून विरोधक सरकारला घेरणार, संसदेचे आजपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ठरणार वादळी - Marathi News | Fuel price hike, opposition to government over agriculture laws, winter session of Parliament starting today will be stormy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढ, कृषी कायद्यांवरून विरोधक सरकारला घेरणार, संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून

Parliament Winter Session : संसदेच्या सोमवार, २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक केंद्र सरकार लोकसभेत मांडणार आहे. ...

बेकारी, महागाई, इंधन दरवाढीवर चर्चा करा, विरोधकांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी - Marathi News | Discuss unemployment, inflation, fuel price hike, demand of opposition in all party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेकारी, महागाई, इंधन दरवाढीवर चर्चा करा, विरोधकांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

Parliament Winter Session 2021: देशात वाढलेली बेकारी, महागाई, इंधन दरवाढ तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत केली. ...

२०२२ साठीची केंद्र सरकारची सुट्ट्यांची यादी जाहीर, शनिवार, रविवारमुळे बुडणार १२ सुट्या - Marathi News | Central government's holiday list for 2022 announced, 12 holidays will be lost due to Saturday and Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२२ साठीची केंद्र सरकारची सुट्ट्यांची यादी जाहीर, शनिवार, रविवारमुळे बुडणार १२ सुट्या

Government's holiday: नवे वर्ष सुरू व्हायला जेमतेम ३५ दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षात किती सुट्ट्या मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. २०२२ मध्ये एकूण ४२ सरकारी सुट्ट्या राहणार आहेत.  ...